
संस्थेच्या कामाची धुरा वाहणारे यापूर्वीचे व विद्यमान संचालक मंडळ संघकार्याने प्रेरीत होऊन संस्थेशी जोडले गेलेले आहेत.त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे संस्थेची भरभराट झाली आहे.श्री.अरविंद द. मनोहर,श्री . दिलीप ज . पटेल,श्री.हेमंत मु .दांडेकर,कै.रमेश गो. जोशी विद्यमान अध्यक्ष श्री.विश्वास विनायक जोशी यांनी अध्यक्ष पदावर काम करताना शिस्तबद्ध व जबाबदारीचे भान ठेवून संस्था जनमानसात पोहोचवली आहे.
सेवांद्वारे अखंडपणे रणनीतिक डेटाची कल्पना करा.
सेवांद्वारे अखंडपणे रणनीतिक डेटाची कल्पना करा.


यामध्ये आपण “चंपावती पतसंस्था मोबाईल बँकिंग ऍप” द्वारे
